Dates Benefits For Pregnant Women:: खजूरमध्ये फायबर आणि लोह यांसारखे पोषक घटक भरपूर असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक समस्या उद्भवतात अशा वेळेस खजुराचे सेवन उत्तम उपाय ठरू शकतो.
Last Updated: Mar 02, 2025, 03:31 IST


