advertisement

Beed : सायगावमध्ये गोळीबार करणारा गजाआड, पिस्तुले जप्त, आरोपीवर राजकीय वरदहस्त कोणाचा? VIDEO

Author :
Last Updated: Jan 23, 2026, 14:40 IST

बीडच्या साळगावमध्ये हल्लीच गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यातील आरोपी सय्यद अहमद अली याला पोलिसांनी अटक केली. मेड इन अमेरीका आणि मेड इन जापान असं विनापरवाना ठेवलेले पिस्तूल आणि जीवंत काडतूसे पोलिसांनी आरोपी कडून जप्त केले. त्यामुळे या आरोपीवर राजकीय वरदहस्त कोणाचा आहे ? हा प्रश्न आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Beed : सायगावमध्ये गोळीबार करणारा गजाआड, पिस्तुले जप्त, आरोपीवर राजकीय वरदहस्त कोणाचा? VIDEO
advertisement
advertisement
advertisement