advertisement

गुजरातच्या जंगलातून पायी चालत आणतात काठीची होळी, नंदुरबारची अनोखी परंपरा, Video

Author :
Last Updated: Mar 01, 2026, 18:49 IST

नंदपरबारमधील एक अनोखी परंपरा आहे. तेथील गावकरी गुजरातच्या नामगी जंगलातून ४०० किलोमीटर चालून काठीची होळी गावात आणतात.भक्तीभावाने ही होळी आणली जाते आणि त्याची पुजा केली जाते. दुर्गम भागात ही परंपरा कायम ठेवली जाते. काठीच्या होळीचे मानकरी ही देशातील सुप्रसिद्ध होळी मोठा पायी प्रवास करुन गावाला नेतात.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
गुजरातच्या जंगलातून पायी चालत आणतात काठीची होळी, नंदुरबारची अनोखी परंपरा, Video
advertisement
advertisement
advertisement