दिवंगत अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात एफआयआर दाखल करून तपास करण्याच्या मागणीसाठी हजारो बारामतीकर एकवटले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार हे बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.'AAIB' चा अहवाल आल्यावर आता यावर राष्ट्रवादींने बोट ठेवले आहे.



