advertisement

Special Report: मंत्रालयात लाच प्रकरण, नरहरी झिरवळ राजीनामा देतील का?

Author :
Last Updated: Feb 13, 2026, 19:28 IST

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील विभागाचा कारकून राजेंद्र ढेरंगे यांना लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहाथ अटक केली गेली आहे.ते म्हणाले,"काल आमच्या मंत्रालयातील एका क्लर्कला ट्रॅप करण्यात आलं. जो प्रकार घडला तो चुकीचा आहे. अनेकांनी आरोप केले की यात वरपर्यंत लिंक आहे. पण माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईल", असं नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलं आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: मंत्रालयात लाच प्रकरण, नरहरी झिरवळ राजीनामा देतील का?