advertisement

पेट्रोल-डिझेल कारला म्हणा बायबाय! या आहेत 300kmहून जास्त रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार

Last Updated:
Electric Cars: पेट्रोल-डिझेल हे खुप महाग झालेय आणि इलेक्ट्रिक कार खरेदीचा ट्रेंड वाढलाय. आज आपण 300 km हून जास्त रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कारविषयी जाणून घेणार आहोत.
1/6
Electric Cars: गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कारची विक्री वाढली आहे. याचं कारणही असंच काही काही वर्षात इलेक्ट्रिक कारच्या टेक्नॉलॉजीमध्ये मोठे बदल झाले आहेत. पहिले इलेक्ट्रिक कार फक्त शहरात चालवण्यासाठी परफेक्ट होत्या. आता त्या 300 km हून जास्तच्या रेंजच्या कारने ही धारणा बदलली आहे.मायलेज चांगले असल्याने लोक आता या गाड्यांना कोणत्याही इंटर स्टेट ट्रिप्सवरही नेत आहेत. या कारची रनिंग कॉस्ट पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत 80% पर्यंत कमी असते.

2/6
टाटा मोटर्स : टाटा मोटर्सकडे 300 किमी पेक्षा जास्त रेंज असलेले अनेक पर्याय आहेत. या कॅटेगिरीमध्ये टाटा नेक्सन ईव्ही आणि टाटा पंच ईव्ही सर्वात लोकप्रिय आहेत. पंच ईव्हीचा लांब रेंज व्हेरिएंट 365 km पर्यंतची रेंज देतो, तर नेक्सन ईव्हीचा लांब रेंज मॉडेल 465 किमी पर्यंतचे अंतर पार करू शकतो. ही वाहने केवळ चांगली रेंज देत नाहीत तर 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह देखील येतात.

3/6
एमजी आणि हुंडई : प्रीमियम सेंगमेंटविषयी बोलायचं झाल्या, c एक खुप विश्वासार्ह नाव आहे. जे सिंगल चार्जवर जवळपास 461 km ची रेंज प्रदान करते. अशाप्रकारे Hyundai Ioniq 5 आपल्या अल्ट्रा-फास्ट चार्जिंग आणि 631 km च्या सर्टिफाइड रेंजसह लग्जरी आणि परफॉर्मेंसचा अनोखा संगम सादर करतो. या कारमध्ये फक्त लांब अंतर गाठण्याचीच क्षमता नाही तर याचा पिक-अप आणि टॉर्क डिझेल कारलाही मागे सोडतो.

4/6
बजेटमध्ये लांब रेंज : तुमचे बजेट कमी असले तरी, लांब रेंजचे स्वप्न साकार होऊ शकते. टाटा टियागो ईव्हीची लांब रेंजची गाडी 315 किमीची रेंज देते. ज्यामुळे ती दैनंदिन शहरी प्रवासासाठी आदर्श बनते. शिवाय, Citroen eC3 देखील अंदाजे 320 kmच्या रेंजसह एक व्यवहार्य पर्याय म्हणून उदयास येते. पहिल्यांदाच इलेक्ट्रिक वाहन स्वीकारण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही वाहने उत्तम आहेत.

5/6
चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर आणि बचत : या कारची लोकप्रियतेचं एक मोठं कार म्हणजे, भारतात तेजीने परसणारं चार्जिंग नेटवर्क आहे. आजकाल हायवेवर दर 50-100 km फास्ट चार्जर उपलब्ध आहे. ज्यामुळे 300+ किमी रेंजच्या कारला चार्ज करणे सोपे झाले आहे. आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर पेट्रोल कारचा खर्च जिथे 7-10 प्रति किलोमीटर येतो. तिथे इलेक्ट्रिक कारचा खर्च फक्त 1-1.5 प्रति किलोमीटर येतो.

6/6
आता ईव्ही खरेदीची योग्य वेळ आहे का? : 300 किमीहून जास्त रेंजच्या या कारने सिद्ध केलंय की, भविष्य हे इलेक्ट्रिक कारचंच आहे. चांगली रेंज, आधुनिक फीचर्स जसं की, ADAS, आणि सरकारद्वारे दिली जाणारी सब्सिडी (फेम-2 आणि रोड टॅक्स सूट) यांना एक समजदारीची गुंतवणूक बनवते. तुम्हाला प्रदूषण मुक्त आणि कमी खर्चिक ड्रायव्हिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर या मॉडल्समधून कोणतीही एक निवडणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.

8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement