काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष म्हटल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेऊन मोर्चे काढले आहेत. तर काँग्रेसकडूनही भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्त्ववादी संघटनांना जोरदार उत्तर दिले जात आहे. तसेच भाजपने टार्गेटवर हर्षवर्धन सपकाळ यांना घेतले आहे.



