advertisement

Special Report: काहींनी खिडकीतून तर कुणी टेरेसवरुन कॉपी पुरवली , बीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा

Author :
Last Updated: Feb 10, 2026, 20:49 IST

आज बारावीच्या परिक्षा सुरु झाल्या आणि पहिल्याच दिवसात बीड जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. कॉपी देण्यासाठी एका कॉलेजच्या बाहेर तौबा गर्दी जमली. ड्रोनने लक्ष ठेवत असल्याचे समजता सगळ्यांनी तिथून पळ काढला.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: काहींनी खिडकीतून तर कुणी टेरेसवरुन कॉपी पुरवली , बीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा
advertisement
advertisement
advertisement