advertisement

Special Report: राज्याचं अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना, विरोधक आक्रमक

Author :
Last Updated: Feb 22, 2026, 20:48 IST

राज्यात दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन होणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षानेत्यांनी आक्रमक असा पवित्रा घेतला आहे. बहुमत असूनही सरकारला भीती का वाटते असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थीत केला.तर कोणत्याही विरोधकाकडे १० आकड्याचं बळ नसल्याने तिकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष केलं आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: राज्याचं अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना, विरोधक आक्रमक