Special Report : मोठा पक्ष ठरुन काँग्रेसला सत्ता गमावण्याची वेळ, चंद्रपुरमध्ये मोठा ड्रामा, VIDEO

Author :
Last Updated: Jan 20, 2026, 18:41 IST

चंद्रपुरामध्ये कुणाचा महापौर हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यात काँग्रेसमध्ये गटबाजीमुळे त्यांचे मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. धनोरकर आणि विजय वडेट्टीवर यांनी आपआपले नगरसेवक लपवून ठेवले आहेत. भाजप ते नगरसेवक आपल्या गळाला लावतील या भीतीने हे केलं गेलं असं ते म्हणत आहेत. पण काँग्रेसचे नेते असं काहीही नाही असं म्हणाले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report : मोठा पक्ष ठरुन काँग्रेसला सत्ता गमावण्याची वेळ, चंद्रपुरमध्ये मोठा ड्रामा, VIDEO
advertisement
advertisement
advertisement