advertisement

Special Report: ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीनं भाजपचा महापौर,चंद्रपुरात काँग्रेसचं सत्तेचं स्वप्न भंगलं

Author :
Last Updated: Feb 10, 2026, 20:29 IST

मागील काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. या महापालिकेत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसनं स्वबळावर २७ जागा जिंकल्या होत्या. त्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या तीन नगरसेवकांचा देखील पाठिंबा होता. अशात इथं काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी अवघ्या चार नगरसेवकांची गरज होती. पण काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसला आहे.आता ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात ठाकरे गट भाजपला जोरदार विरोध करत असला तर चंद्रपुरात दोन्ही पक्ष एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही पक्षाला सव्वा सव्वा वर्षे महापौर पद मिळणार असल्याची माहिती आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीनं भाजपचा महापौर,चंद्रपुरात काँग्रेसचं सत्तेचं स्वप्न भंगलं
advertisement
advertisement
advertisement