पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित असूनही त्यांचे भाषण होऊ शकले नाही. यामागे सुरक्षेचे अत्यंत गंभीर कारण असल्याचे सांगत, काँग्रेसचे सदस्य पंतप्रधानांवर हल्ला करण्याची योजना आखत होत्या, असं खळबळजनक विधान पिठासीन ओम बिर्ला यांनी केला.