advertisement

Video: पुण्याच्या शिरुरमध्ये 6 वर्षाची मादी बिबट पिंजऱ्यात जेरबंद

Author :
Last Updated: Feb 15, 2026, 17:01 IST

शिरुर तालुक्यातील पिंपरखेरमध्ये 6 वर्षाची मादी बिबट पिंजऱ्यात जेरबंद केलं आहे.तीन महिन्यात याच परिसरात तब्बल 37 बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. त्यामुळे वनविभागावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: पुण्याच्या शिरुरमध्ये 6 वर्षाची मादी बिबट पिंजऱ्यात जेरबंद