ठाण्यात पालिकेच्या पहिल्याच महासभेत खडाजंगी झाल्याचे चित्र समोर आले. भाजप-शिवसेनेत शाब्दिक युद्ध झाले. तेव्हा प्रश्नांचा उत्तरे मिळत नसतील तर आम्ही सत्तेबाहेर पडण्यास तयार आहोत असं म्हणत उपमहापौर कृष्णा पाटील यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला.