advertisement

Video : पंढरपुरच्या करकंबमध्ये मतदान केंद्राबाहेरच दोन गटात राडा

Author :
Last Updated: Feb 07, 2026, 17:44 IST

पंढरपुरच्या करकंबमध्ये दोन गटात राडा झाला. आमदार अबिजीत पाटील यांचे बंधू आभार आणि भाजप उमेदवार आदिनाथ देशमुख यांच्यात खडाजंगी झाली.पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत या गोंधळावर नियंत्रण मिळवलं.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : पंढरपुरच्या करकंबमध्ये मतदान केंद्राबाहेरच दोन गटात राडा