advertisement

Video: बीडमध्ये दगडाला कॉपी बांधून परीक्षा केंद्रात फेकल्या, कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा

Author :
Last Updated: Feb 16, 2026, 16:42 IST

बीडच्या गेवराई तालुक्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडवल्याचा प्रकार घडला आहे. १२ वीची परीक्षा सुरु झाल्या आहेत. परीक्षा केंद्राबाहेरुन विद्यार्थ्यांना दगडाला कागद बांधुन कॉपी पुरवत आहेत. कॉपी पुरवण्यासाठी मोठी धडपड सुरु असल्याच दिसत आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: बीडमध्ये दगडाला कॉपी बांधून परीक्षा केंद्रात फेकल्या, कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा