advertisement

Aajache Rashibhavishya: आज सोमवती अमावस्या! मेष ते मीन राशीवाले या चुका टाळा, अन्यथा पश्चातापाची वेळ, इथं पाहा राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी सोमवती अमावस्येचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. नाशिकचे ज्योतिषी अनंत जोशी यांनी आजचं राशीभविष्य सांगितलं आहे.
1/13
मेष राशी - जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर वेळ घालवू शकाल. आजचा तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.

2/13
वृषभ राशी - आध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशिर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धन लाभ होऊ शकतो. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. व्यावसायिकांना थांबलेल्या योजना परत चालू करण्यासाठी आज विचार केला पाहिजे. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.

3/13
मिथुन राशी - आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. तुमच्या घरातील लोकांसोबत काहीतरी वेगळ्या आणि उत्साहवर्धक गोष्टी कराल. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. आज तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते म्हणून, जितके आहे तितकेच बोला. आज तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.

4/13
कर्क राशी - तुमची खरी क्षमता ओळखा. अन्यथा तुम्ही शक्ती नाही तर इच्छा गमावून बसाल. या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धन लाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.

5/13
सिंह राशी - तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल. रिकाम्या वेळात आज काही रचनात्मक कार्य करू शकतात. घरात कोणतेही बदल करायचे असतील तर घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या व्यवसायात अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. असे केल्यास नक्कीच आर्थिक लाभ होईल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.

6/13
कन्या राशी - परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधून काम करा, आयुष्यातील चढ-उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाशझोतात याल. तुमचा शुभ अंक आज 6 आहे.

7/13
तुळ राशी - ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. प्रियाराधनाचे विचारांनी ग्रासाल आणि पूर्वी पाहिलेल्या स्वप्नात रमून जाल. तुम्हाला तुमची कल्पकता, कलात्मकता हरवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप कमालीचे जड जाईल. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.

8/13
वृश्चिक राशी - आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. तुमच्याजवळ आज पैसा ही पर्याप्त असेल आणि या सोबतच मनात शांती असेल. या राशीतील काही विद्यार्थी आज आपल्या अभ्यासात यश प्राप्ती करू शकतील. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.

9/13
धनु राशी - तुम्ही मागील काळात खूप पैसा खर्च केला आहे ज्याचा परिणाम तुम्हाला आज भोगावा लागू शकतो. आज तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.

10/13
मकर राशी - आजच्या दिवशी चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर, देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की, तो पैसे परत केव्हा करेल. कामाच्या जागी आपण स्वतःला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता, अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. प्रेम प्रकरणामध्ये स्वतःहून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. तुमच्याकडे उच्च ऊर्जाक्षमता आहे ती तुम्ही व्यावसायिक यशशिखरे गाठण्यासाठी वापरायला हवी. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.

11/13
कुंभ राशी - विवाहित दांपत्यांना आज आपल्या संतानच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदी आनंद आहे. हातात घेतलेले कोणतेही काम मार्गी लागतील. आज मेहनतीचा दिवस नाही. जमिनी संदर्भातील व्यवहार आज पूर्ण होतील. आज तुमचा शुभ अंक 4 आहे.

12/13
मीन राशी - आज ऑफिसमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाही. तुमचा कोणी खास आज तुमच्या समोर विश्वासघात करू शकतो. त्यामुळे तुम्ही दिवसभर चिंतेत राहू शकतात. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करू नका. विवाहाचा परमानंद काय असतो, याची जाणीव आज तुम्हाला होईल. आज तुमचा शुभ अंक 3 आहे.

13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.

उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement