advertisement

Video: धाराशिवमध्ये हॉटेलात टोळक्यांचा धूडगूस, वस्तूंची कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

Author :
Last Updated: Feb 10, 2026, 17:53 IST

धाराशिवच्या भू्म तालुक्यात एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धूडगूस घातला आहे असा आरोप केला गेला. पण ते कार्यकर्ते कोणाचे आहेत हे अद्याप समजले नाही . त्यांनी विजयी जल्लोष केला. त्यावेळी हॉटेल मालकाने टेबलवर नाचायला नकार दिल्याने त्यांच्या हॉटेलचे टेबल आणि इतर वस्तूंची कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: धाराशिवमध्ये हॉटेलात टोळक्यांचा धूडगूस, वस्तूंची कार्यकर्त्यांनी केली तोडफोड
advertisement
advertisement
advertisement