advertisement

Gautam Gambhir Wife : टीम इंडियाच्या पार्टीमध्ये भाव खाऊन गेली हेड कोचची बायको, नताशा गंभीरचे ग्लॅमरस Photo

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये नामबियाच्या सामन्यासाठी टीम इंडिया दिल्लीमध्ये पोहोचली आहे. दिल्लीमध्ये टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीर आणि त्याची पत्नी नताशा गंभीर यांनी भारतीय खेळाडूंसाठी पार्टीचं आयोजन केलं होतं.
1/7
टीम इंडियाच्या स्वागतासाठी गौतम गंभीर आणि त्याची पत्नी नताशा त्यांच्या घराबाहेर उभे होते. गौतम गंभीर आणि नताशा यांनी टीमचं आदराने स्वागत केलं. टीम इंडियाच्या या पार्टीमध्ये मीडियापासून लांब असणारी गौतम गंभीरची पत्नी पहिल्यांदाच प्रकाशझोतात आली.

2/7
गौतम गंभीरची पत्नी नताशा जैन ही अमृतसरमधील एका व्यावसायिक कुटुंबातील आहे. नताशा गंभीरकडे बीबीएची डिग्री आहे, याशिवाय तिने पीआर, ऍडव्हरटायजिंग आणि रत्नशास्त्राचे कोर्सही केले आहेत.

3/7
गौतम गंभीरच्या पत्नीला दागिन्यांचं डिझाइन आणि बेकिंगची आवड आहे. 2007 साली गौतम गंभीर आणि नताशा यांच्यात डेटिंगला सुरूवात झाली. 2011 च्या वर्ल्ड कपनंतर या दोघांनी लग्न केलं.

4/7
गौतम गंभीर आणि नताशा यांना अझीन आणि अनैजा या दोन मुली आहेत. गौतम गंभीरची पत्नी आणि दोन्ही मुली या सार्वजनिक आयुष्यापासून लांब असतात.

5/7
गौतम गंभीरची पत्नी नताशा गंभीरचा जन्म 26 जुलै 1984 रोजी झाला आहे. नताशा ही गृहिणी असून दोन्ही मुलींचा सांभाळ करते. पण तिला हिऱ्यांची डिझाइन आणि कुकिंगची आवड आहे.

6/7
कौटुंबिक मित्रांमुळे गौतम गंभीर आणि नताशा यांची 2007 साली ओळख झाली, त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले. पुढे 4 वर्षांनी म्हणजेच 2011 साली दोघांचं लग्न झालं.

7/7
नताशाचे वडील रवींद्र जैन हे प्रतिष्ठित व्यापारी आहेत. तसंच नताशाला एकांश आणि रुष्ना अशी दोन भावंड आहेत. नताशा आणि गौतम गंभीर यांची पहिली मुलगी अझीनहिचा जन्म 2014 साली आणि दुसरी मुलगी अनैजा हिचा जन्म 2017 साली झाला.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement