advertisement

Video: पंधरा दिवस आधीच होळीची परंपरा, गोवऱ्यांपासून उभारतात दहा फूट होळी

Author :
Last Updated: Feb 19, 2026, 15:26 IST

अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढीत पारंपरिक भव्य भट्टी म्हणजेच होळीचा सण भक्तीभावाने साजरा करण्यात आला. दहा फूट होळी गोवऱ्यांपासून उभारण्यात आली. महत्वाचं म्हणजे होळीच्या पंधरा दिवस आधीच ही होळीची अनेखी परंपरा केली जाते.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: पंधरा दिवस आधीच होळीची परंपरा, गोवऱ्यांपासून उभारतात दहा फूट होळी
advertisement
advertisement
advertisement