advertisement

एसीपी प्रद्युम्न ते दया! CID चे कलाकार आता आहेत कुठे, करतात काय?

Last Updated:
CID Character : 1998 साली आलेला CID शो 2018 साली बंद झाला. तब्बल 20 वर्षे या शोने लोकांचं मनावर राज्य केलं. पण त्यातील पात्र अजूनही लोकांच्या मनात घर करून आहेत. ते कलाकार आता काय करतात पाहुयात.
1/9
हिंदी टेलीव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध शो CID. सत्य घटनेवर आधारीत क्राइम सीरिज. 1998 साली आलेली ही सीरिअल 2018 साली बंद झाली. तब्बल 20 वर्षे या शोने लोकांचं मनावर राज्य केलं. पण त्यातील पात्र अजूनही लोकांच्या मनात घर करून आहेत. एसीपी प्रद्युम्न ते दया पर्यंतसगळी पात्रं हिट झाली होती. शो संपल्यानंतर त्यातील कलाकार आता काय करतात माहिती आहे का?

2/9
CIDचे आयकॉनिक कॅरेक्टर म्हणजेच एसीपी प्रद्युम्न. मराठी आणि हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेते शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारली. मालिका संपल्यानंतर ते टीव्ही आणि शो करत असतात. ते शेवटचे मर्डर इन महिम शोमध्ये दिसले होते.

3/9
CID मधील इन्स्पेक्टर अभिजीत म्हणजेच अभिनेता आदित्य श्रीवास्तव अनेक फिल्म्स आणि शोमध्ये दिसला. फिर आई हसीन दिलरुबा आणि IC 814 कांधार हायजॅक सिनेमात तो दिसला होता. त्याने दयानंतर शेट्टीसोबत युट्युबवर ट्रॅव्हल सीरिज सुरू केली आहे.

4/9
एसीपी प्रद्युम्ननंतर लोकांच्या आवडीचं दुसरं पात्र म्हणजे दया. ज्याच्यावर आजही कित्येक मीम्स बनतात. अभिनेता दयानंद चंद्रशेखर शेट्टीने दयाची भूमिका साकारली. CID बंद झाल्यानंतरही दया अनेक शो आणि सिनेमात दिसला. त्याने स्वत:चं युट्युब चॅनेलही सुरू केलं आहे.

5/9
सीआयडीमधील लेडी इन्स्पेक्टर पूर्वी, अभिनेत्री अंश सईद हिनं ही भूमिका साकारली होती. CID बंद झाल्यानंतरही ती टीव्हीवर दिसते. ती घुडचढी या सिनेमात दिसली होती. याशिवाय तिने शिव-शक्ती तप त्याग तांडव आणि श्रीमद रामायण सारख्या पौराणिक, धार्मिक शोमध्ये काम केलं आहे.

6/9
अभिनेते नरेंद्र गुप्ता यांनी डॉक्टर साळुंखेची भूमिका साकारली. CID सारख्या सीरिअलमध्ये त्यांनी लोकांना हसवण्याचं काम केलं. सीआयडी बंद झाल्यानंतर ते फॉरेन्सिक सिनेमात दिसले. 2023 मध्ये त्यांचा 'मौका या धोका' हा टेलिव्हिजन शो देखील सुरू होता.

7/9
CIDमधील डॉक्टर तारिका म्हणजेच अभिनेत्री श्रद्धा मुसाळेने काही फिल्म्स आणि शो केले. 2019 मध्ये ती मेड इन चायना फिल्ममध्ये छोट्याशा भूमिकेत दिसली. पण त्यानंतर ती मनोरंजन क्षेत्रापासून दूर झाली. तिने अभिनय सोडला आणि ती बिझनेसवुमन बनली. तिनं स्वत:चा फ्यूचर तैयारी हा स्टार्टअप सुरू केला आहे. ती सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते.

8/9
सीआयडीमधील एक कलाकार मात्र आता या जगात नाही, तो म्हणजे फेडरिक्स किंवा फेड्री. अभिनेते दिनेश फडनीसने फेडरिक्सची भूमिका साकारली होती. तो आता या जगात नाहीत. 2023 मध्ये त्यांचं निधन झालं.

9/9
2015 मध्ये सीआयडी सीझन 2 आला होता. ज्यात शिवाजी साटम, चंद्रशेखर शेट्टी, आदित्य श्रीवास्तव पुन्हा दिसले होते.

दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement