advertisement

Video: मागण्या मान्य न झाल्यास तहसीलमध्ये आंदोलन, मेळघाटातील आदिवासींच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक

Author :
Last Updated: Mar 06, 2026, 19:23 IST

अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासींच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक झाल्याचे समोर आले आहे.स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही आदिवासी दुर्लक्षित आहेत.मागण्या मान्य न झाल्यास ९ तारखेला लाखो लोक चिखलदरा तहसीलमध्ये आंदोलन करतील असा इशारा सरकारला दिला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: मागण्या मान्य न झाल्यास तहसीलमध्ये आंदोलन, मेळघाटातील आदिवासींच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक
advertisement
advertisement
advertisement