advertisement

Video: धावत्या कारमध्ये निघाला साप, रस्त्यातच चालकाची गाडी सोडून पळापळ

Author :
Last Updated: Feb 15, 2026, 16:34 IST

बीडमध्ये एका धावत्या कारमध्ये सोलाटी नावाचा साप आढळला. त्यामुळे गाडीचा चालक खूपच घाबरला.त्याची धांदल उडाली.त्याने गाडी सोडून पळ काढला.साप पाहण्यासाठी बघ्यांची गर्दीही खूप जमली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: धावत्या कारमध्ये निघाला साप, रस्त्यातच चालकाची गाडी सोडून पळापळ
advertisement
advertisement
advertisement