advertisement

Video: मुंबईजवळ पुन्हा ट्रॅफिक जाम, कंटेनर रस्त्यावर आडवा, 3 किमी लागल्या रांगा

Author :
Last Updated: Feb 12, 2026, 18:36 IST

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर 40 फुट कंटेनर मुख्य रस्त्यावर पलटी झाला. 3 किलोमिटर पर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे समोर आले. समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार चालकाला वाचवण्याचा नादात हा अपघाच झाला आणि त्यामुळे कंटेनर पलटी झाला.अनेक वाहने अडकली असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस यंत्रणा दाखल झाली.कंटेनर चालक रामानंद यादव किरकोळ जखमी झाला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: मुंबईजवळ पुन्हा ट्रॅफिक जाम, कंटेनर रस्त्यावर आडवा, 3 किमी लागल्या रांगा