advertisement

Video: शेकडो कोटींची संपत्ती, लाखालाखाच्या गाड्या, पण जेव्हा खरातला काळा बुरखा घालून कोर्टात आणतात....!

Last Updated: Mar 24, 2026, 17:49 IST

नाशिक : महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात नाशिक न्यायालयासमोर अशोक खरात याला हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी अशोक खरात याच्या ७ दिवासांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. दुसऱ्या बाजूला खरातच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढविणे गरजेचे नसल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: शेकडो कोटींची संपत्ती, लाखालाखाच्या गाड्या, पण जेव्हा खरातला काळा बुरखा घालून कोर्टात आणतात....!
advertisement
advertisement
advertisement