advertisement

Dhule: हत्या प्रकरणातील आरोपीला कोर्टाच्या परिसरात नातेवाईकांनी केली मारहाण, Video व्हायरल

Author :
Last Updated: Feb 12, 2026, 17:54 IST

धुळ्यातील साक्रीत परिसरातीस भागात शोअब शेख या अल्पवयीन युवकाच्या हत्याप्रकरणी कोर्टात आरोपीच्या नातेवाईकांना बोलवण्यात आले. तेव्हा हत्या प्रकरणी आरोपीला कोर्टात आणल्यानंतर मोठा राडा झाला. आरोपीच्या मामाला आणि आरोपीला जमावाने चांगलाच चोप दिला.मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल झाला.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Dhule: हत्या प्रकरणातील आरोपीला कोर्टाच्या परिसरात नातेवाईकांनी केली मारहाण, Video व्हायरल
advertisement
advertisement
advertisement