निवडणुकांचे जोरदार वारे वाहत असून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक अंदाज वर्तवला आहे.ते म्हाणाले की," जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या चार आठ दिवसात कधीही जाहीर होतील.जसं आपण देशाच्या,राज्याच्या सत्तेत आहोत तसेच या जिल्हापरिषद निवडणुकांमध्येही झेंडा लावायला पाहिजे."
Last Updated: Dec 23, 2025, 21:11 IST


