Holi in Shirdi | होळीच्या रंगात रंगली साईंची शिर्डी... भाविक-ग्रामस्थांनी पाहा कशी केली धमाल? | N18V

Last Updated : महाराष्ट्र
खेलेंगे रंग.. साई के संग, असा जयघोष करत हजारो साईभक्तांनी शिर्डीत रंगपंचमी साजरी केली. शिर्डीकरांसोबतच देशभरातून आलेल्या साईभक्तांनी रंगांची उधळण करत साई मंदिर परिसरात रंगपंचमीचा आनंद लुटला.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
Holi in Shirdi | होळीच्या रंगात रंगली साईंची शिर्डी... भाविक-ग्रामस्थांनी पाहा कशी केली धमाल? | N18V
advertisement
advertisement
advertisement