advertisement

Special Report: राजीव गांधींप्रमाणेच अजित पवारांची हत्या, पायलट की सुसाईड बॉम्बर? NCP आमदाराचा दावा

Author :
Last Updated: Feb 23, 2026, 20:30 IST

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता जवळपास एक महिना पूर्ण होत आहे.शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तर पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून दिली आहे. त्यातच आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा संशय व्यक्त केला आहे. राजीव गांधींप्रमाणेच अजित पवारांची हत्या करण्यात आली का? अजित पवारांच्या विमानाचा पायलट सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का? असा संशय मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: राजीव गांधींप्रमाणेच अजित पवारांची हत्या, पायलट की सुसाईड बॉम्बर? NCP आमदाराचा दावा
advertisement
advertisement
advertisement