advertisement

Special Report: भिगवण कथित अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, झहिरसोबत स्वतःच्या मर्जीनं गेल्याचा तरुणीचा खुलासा

Author :
Last Updated: Feb 20, 2026, 20:36 IST

भिगवणमधील कथित अपहरण प्रकरणात आता नवनवीन ट्विस्ट पहायला मिळत आहे. या प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागलं आहे. मुलीचं अपहरण करण्यात आल्याचा आरोप हिंदू संघटनांकडून करण्यात आला होता. अशातच संबंधित तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तिने स्वतःच्या इच्छेने संबंधित युवकासोबत गेल्याचे आणि कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नसल्याचं म्हटलं आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: भिगवण कथित अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, झहिरसोबत स्वतःच्या मर्जीनं गेल्याचा तरुणीचा खुलासा
advertisement
advertisement
advertisement