advertisement

Special Report: दादांच्या निधनानंतर अधिकाऱ्यांचा कारनामा, त्या फाईलींवर झटपट सह्या, पण का?

Author :
Last Updated: Feb 16, 2026, 20:14 IST

अजित पवार यांच्या निधनाला काही तास उलटत नाही तोच मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी अल्पसंख्याक विभागाच्या संबंधित नस्तींवर (फाईल) वायूवेगाने स्वाक्षरी केल्याने राज्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे या सर्व नस्ती सरकारच्या विचाराधीन होत्या. यावर मंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. अशावेळी दादांच्या निधनानंतर काही तासांतच सात फाईलींवर स्वाक्षरी करून संबंधितांना दिलासा देण्याचे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. परवानगी दिल्याच्या तारखा या दुखवट्याच्या तारखा असल्याने मंत्रालयातूल कोणत्या अधिकाऱ्याने हे कारस्थान केले याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: दादांच्या निधनानंतर अधिकाऱ्यांचा कारनामा, त्या फाईलींवर झटपट सह्या, पण का?