advertisement

Special Report: 'अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य समोर यावं', पवार कुटुंबानेच केली मागणी

Author :
Last Updated: Feb 19, 2026, 21:18 IST

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी संशय कल्लोळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे.त्यानंतर अजितदादांचे चिरंजीव जय पवार यांनीही "ब्लॅक बॉक्स सहज नष्ट होत नाहीत, त्यामुळे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जनतेसमोर यावे" अशी मागणी केली आहे. जय पवार यांनी पहिल्यांदाच विमान अपघाातावर भाष्य केलं आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: 'अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य समोर यावं', पवार कुटुंबानेच केली मागणी
advertisement
advertisement
advertisement