advertisement

Special Report: अजितदादांच्या विमान अपघाताचा 'तो' पुरावा आमच्याकडे, रोहित पवारांनी थेट सांगितलं

Author :
Last Updated: Feb 23, 2026, 20:17 IST

अजित पवार यांच्या विमानाचा खरोखर अपघात की घातपात? यावरून अनेक शंका, संशय आणि प्रश्नांचे वादळ उठले आहे. अपघातावरून अनेक आरोप प्रत्यारोपही झाले आहेत. पण या सगळ्याचा उलगडा ज्या ब्लॅक बॉक्समधून होईल अशी आशा होती त्या ब्लॅक बॉक्सचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. यावरून रोहित पवार यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत.ते म्हटले की ब्लॅक बॉक्सचा फोटो आमच्याकडे आहे. प्राथमिक अहवाल योग्यच असावा.तपासात काळंबेरं झाल्यास सरकारला महागात पडेल.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: अजितदादांच्या विमान अपघाताचा 'तो' पुरावा आमच्याकडे, रोहित पवारांनी थेट सांगितलं
advertisement
advertisement
advertisement