सांगलीमध्ये नदीच्या प्रदूषणावरून नेते मंडळी आक्रमक झाले आहेत.आता राधाकृष्ण विखेपाटील यांनी पालिकेला खडे बोल सुनावले आहेत. ते म्हटले प्रदूषण रोखण्याचं काम त्यांचं, आता आम्ही पुढाकार घेतोय.सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या महापालिकांवर कारवाई करा.