advertisement

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर उलटला, गॅस लिक, घटनास्थळाचा Video

Author :
Last Updated: Feb 03, 2026, 19:35 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी दुर्घटना घडली. आडोशी बोगद्याजवळ एक टँकर पलटी झाला आहे. टँकरमध्ये गॅस लिक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तातडीने मुंबई -पुणे एक्स्प्रेसवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर उलटला, गॅस लिक, घटनास्थळाचा Video
advertisement
advertisement
advertisement