advertisement

रिटायरमेंटच्या वयात मैदान गाजवणार, T20 World Cup खेळणारे 5 'म्हातारे' खेळाडू कोण?

Last Updated:
भारत आणि श्रीलंकेला या स्पर्धेचे संयुक्त यजमानपद देण्यात आलं आहे. तर यंदाच्या वर्षी टी20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभाग घेणार आहेत. अशा परिस्थितीत टी20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या पाच म्हाताऱ्या खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.
1/7
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026ची येत्या 7 फेब्रुवारी पासून सूरूवात होणार आहे. या स्पर्धेची क्रिकेट फॅन्सना प्रचंड उत्सुकता लागली आहे.

2/7
भारत आणि श्रीलंकेला या स्पर्धेचे संयुक्त यजमानपद देण्यात आलं आहे. तर यंदाच्या वर्षी टी20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभाग घेणार आहेत. अशा परिस्थितीत टी20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या पाच म्हाताऱ्या खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.
भारत आणि श्रीलंकेला या स्पर्धेचे संयुक्त यजमानपद देण्यात आलं आहे. तर यंदाच्या वर्षी टी20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभाग घेणार आहेत. अशा परिस्थितीत टी20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या पाच म्हाताऱ्या खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.
advertisement
3/7
या लिस्टमध्ये पहिले ना ओमानच्या मोहम्मद नदीमच येते. नदीम टी20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होणारा सर्वात म्हातारा खेळाडू आहे. नदीमचे वय 43 वर्ष आहे. नदीमने आतापर्यंत 70 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 805 धावा केल्या आहेत आणि 40 विकेटही घेतल्या आहेत.

4/7
मोहम्मद नदीम नंतर या यादीत इटलीच्या वायने मेडसनच नाव येते. वायने मेडसन हा 42 व्या वयात वर्ल्ड कप खेळणार आहे. वायनेने आतापर्यंत 7 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 2 अर्धशतकासह 205 धावा केल्या. क्रिकेट आधी मेडसन साऊथ आफ्रिकेसाठी 22 वर्षाच्या वयात हॉकी देखील खेळला आहे.

5/7
अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी म्हाताऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. मोहम्मद नबी 41 वर्षांच्या वयात टी20 वर्ल्ड कप खेळायला मैदानात उतरणार आहे. टी20 मध्ये नबी अनुभवी ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो. अफगाणिस्तानने नबीने आतापर्यत 147 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 2430 धावासोबत 104 विकेट देखील घेतल्या आहेत.

6/7
नेदरलँडच्या रोएलॉफ वैन डेर मेरवेचा देखील या यादीत समावेश आहे. रोएलॉफ वैन डेर मेरवे हा 41 वर्षांच्या वयात टी20 वर्ल्डकपसाठी मैदानात उतरणार आहे. त्याने नेदरलँसाठी आतापर्यंत 67 टी20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 561 धावांसह 74 विकेट घेतले होते.

7/7
या यादीत पाचवा खेळाडू झिम्बाब्वेचा ब्रेडन टेलर आहे. टेलर 6 फेब्रुवारीला 40 वर्षांचा होणार आहे.झिम्बाबेच्य या खेळाडूच्या नावावर टी20 वर्ल्ड करमध्ये एक शतक देखील आहे. टेलरने आतापर्यंत 58 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 1 हजार 185 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि 6 अर्धशतक आहेत .

GK Quiz: गोव्यापेक्षा पाच पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो, 99% लोकांना नाव सांगता येणार नाही
गोव्यापेक्षा 5 पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो
  • गोव्यापेक्षाही लहान, पण खिशात अख्खं जग

  • एका शहराचा संपूर्ण देश कसा झाला?

  • 99% लोकांना देशाचं नाव सांगता येणार नाही

View All
advertisement