advertisement

Special Report : तुम्हीच अध्यक्ष व्हायचं, बाकी कुणी नाही, NCP आमदारांचा सुनेत्रा पवार यांना आग्रह, Video:

Author :
Last Updated: Feb 03, 2026, 20:15 IST

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी कोण घेणार, राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार, सरकारमध्ये त्यांची जबाबदारी कोण घेणार? अर्थ मंत्रालयाची जबाबदारी कुणाकडे जाणार? अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक होता.सुनेत्रा पवार यांच्याकडेच नेतृत्व सोपविण्याचा आमचा आग्रह आहे. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला प्रगतीपथावर न्यायचंय. तसेच राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय माझ्याशिवाय होईल, अशी थेट उत्तरे प्रफुल पटेल यांनी दिली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report : तुम्हीच अध्यक्ष व्हायचं, बाकी कुणी नाही, NCP आमदारांचा सुनेत्रा पवार यांना आग्रह, Video:
advertisement
advertisement
advertisement