advertisement

Video: अंगणात खेळताना इनोव्हाच्या धडकेत 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, चालक पळाला

Author :
Last Updated: Feb 12, 2026, 15:25 IST

मुंबईच्या मालाडमध्ये निलयोग विराट इमारतीतील एक धक्कादायक घटना घडली आहे. अंगणात खेळत असताना इनोव्हाच्या धडकेत एक 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.मुलाचं नाव लक्ष असं आहे.अपघातानंतर चालकाने पलायन केले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: अंगणात खेळताना इनोव्हाच्या धडकेत 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, चालक पळाला
advertisement
advertisement
advertisement