advertisement

Video : रत्नागिरीच्या 10 मतदान केंद्रांवर EVM बंद पडल्या, गोंधळच गोंधळ!

Author :
Last Updated: Feb 07, 2026, 17:11 IST

चिपळूणमध्ये मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्या.त्यामुळे सरकारवर टीका होत आहे. पर्यायी मशीन आणल्यावर तीही काही वेळात बंद पडल्याने मतदान केंद्रावर नागरिकांचा गोंधळ उडाला. चिपळून मध्ये १० मतदान केंद्रांवर मशीनी बंद पडल्या. त्यामुळे निवडणुक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : रत्नागिरीच्या 10 मतदान केंद्रांवर EVM बंद पडल्या, गोंधळच गोंधळ!
advertisement
advertisement
advertisement