advertisement

Video: अपघात धुक्यानं की धोक्यानं? राज ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल

Author :
Last Updated: Feb 27, 2026, 14:50 IST

दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताची एफआयआर दाखल करून चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून केली गेली. पण या अपघाताचा एफआयआर पोलिसांनी दाखल करुन घेतला नाही.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर यावर आता मनसे नेते राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. या प्रकरणात सरकारच संशयाचं भूत का नाचवत आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: अपघात धुक्यानं की धोक्यानं? राज ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल
advertisement
advertisement
advertisement