वरळी डोममध्ये दिवंगत अजित पवार यांची शोकसभा आयोजित केली. तेव्हा अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला तेव्हा ते म्हणाले, " ते प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास केलेला असायचा. ते एक प्रशासक म्हणून त्यांची निर्णय घेण्याची क्षमता प्रचंड होती. आपल्यातून त्यांचं निघुन जाणं अत्यंत वेदनादायी आहे."



