advertisement

Video: तपासात काही काळंबेरं झालं तर महागात पडेल, रोहित पवारांचा थेट सरकारला इशारा

Author :
Last Updated: Feb 23, 2026, 15:27 IST

दिवंगत अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाची धुरा सरकारकडे सोपवण्यात आली.त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले ,"तपासात काही काळंबेरं झालं तर सरकारला हे महागात पडेल. काही थातूर मातूर करुन दिले तर हा मराठी माणुस काय असतो, महाराष्ट्र काय असतो ते दाखवून देऊ. जी माहिती आतापर्यंत दिली आहे ती फक्त२० टक्के दिली आहे. ७० टक्के माहिती आमच्याकडे आहे. पण वाट बघतोय केंद्रीय सरकार कसा तपास करतोय."

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: तपासात काही काळंबेरं झालं तर महागात पडेल, रोहित पवारांचा थेट सरकारला इशारा
advertisement
advertisement
advertisement