कोण आहे रणवीर सिंहची बहिण? दिसायला दीपिकापेक्षा चिकणी, लाइमलाइटपासून 4 हात लांब, करते हे काम!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Ranveer Singh Sister : रणवीर सिंगच्या मोठ्या बहीणला पाहिलंय का! दिसण्यात ती दीपिकालाही टक्कर देते. लाइमलाइटपासून दूर राहून ती काय काम करते माहितीये?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रणवीर सिंगची बहीण रितिका त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि दीपिका पदुकोणइतकीच सुंदर आहे. रितिका देखील प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करते. रणवीर सिंग नेहमीच लाइमलाइटमध्ये असतो. तर त्याची बहीण रितिका खाजगी आयुष्य जगणं पसंत करते. ती मीडियापासून दूर राहते. तिचे कुटुंब, रणवीर आणि तिची वहिनी, दीपिका पदुकोण यांच्याशी तिचे घट्ट नातं आहे. रितिका अनेक कार्यक्रमांमध्ये या दोघांसोबत दिसली आहे.
advertisement
advertisement









