advertisement

Video: नाशिकमध्ये पेट्रोल चोरांचा सुळसुळाट, 2 संशयित चोर कॅमेऱ्यात कैद

Author :
Last Updated: Feb 28, 2026, 15:04 IST

नाशिकमध्ये पेट्रोल चोरांचा सुळसुळाट झाल्याचं समोर आले आहे. रात्रीच्यावेळी इमारतींच्या पार्किंगमधून, घराच्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांमधील पेट्रोलची चोरी केल्याच्या घटना वाढत आहेत.यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.तसेच पेट्रोल चोरी करत असताना दोन युवकांची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: नाशिकमध्ये पेट्रोल चोरांचा सुळसुळाट, 2 संशयित चोर कॅमेऱ्यात कैद
advertisement
advertisement
advertisement