advertisement

Video: पंतप्रधानांच्या हस्ते ब्रम्हपुत्रा नदीवरील सेतुचं उद्घाटन, पुलामुळे प्रवासाचा वेळ वाचणार

Author :
Last Updated: Feb 14, 2026, 15:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसाम दौऱ्यावर आहेत. त्यांनी ब्रम्हपुत्रा नदीवर बांधलेल्या कुमार भास्कर वर्मा सेतूचं उद्घाटन केले.गुवाहटी आणि नॉर्थ गुवाहटीला जोडणाऱ्या ६ पदरी पुलामुळे प्रवासाचा वेळ हा ७ मिनीटावर आला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: पंतप्रधानांच्या हस्ते ब्रम्हपुत्रा नदीवरील सेतुचं उद्घाटन, पुलामुळे प्रवासाचा वेळ वाचणार
advertisement
advertisement
advertisement