advertisement

Video : 'ज्यांना एकही मत पडत नाही...',प्रफुल्ल पटेलांचा राज ठाकरेंना नाव न घेता टोला

Author :
Last Updated: Feb 03, 2026, 15:27 IST

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी कोण घेणार, राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार, सरकारमध्ये त्यांची जबाबदारी कोण घेणार? अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक होता. याच प्रश्नांची उत्तरे प्रफुल पटेल यांनी दिली. ते म्हणाले,"ज्यांचा आमच्या पक्षाशी काहीही संबंध नाही, ज्यांना कधी एक मत मिळत नाही ते माझ्यावर स्टेटमेंट देतात.हे योग्य आहे का ?"

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : 'ज्यांना एकही मत पडत नाही...',प्रफुल्ल पटेलांचा राज ठाकरेंना नाव न घेता टोला
advertisement
advertisement
advertisement