advertisement

Girgaon Viral Video: 'काय चाललंय? आम्ही काय बावळट आहे का?...' गिरगावच्या शोभायात्रेत गोंधळ! 'Viral girl' ला पोलिसांनी झापलं!

Last Updated: Mar 20, 2026, 16:44 IST

हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गिरगावात निघालेली भव्य शोभायात्रा ही संपूर्ण मुंबईचे आकर्षण असते. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत हजारो नागरिक या सोहळ्यात सहभागी झाले होते. मात्र, याच वेळी एका सुपरबाईकच्या मॉडिफाईड सायलेंसरच्या अत्यंत मोठ्या आवाजामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Girgaon Viral Video: 'काय चाललंय? आम्ही काय बावळट आहे का?...' गिरगावच्या शोभायात्रेत गोंधळ! 'Viral girl' ला पोलिसांनी झापलं!
advertisement
advertisement
advertisement