शिफ्ट संपली रायफल दे! मुंबईतल्या नेवीनगरमध्ये घुसला अज्ञात व्यक्ती, काडतुसं घेऊन फरार

Last Updated : मुंबई
मुंबईत इंडियन नेव्हीच्या परिसरातून एक अज्ञात व्यक्ती अग्निवीर सैनिकाकडून शिफ्ट संपल्याचे सांगून जिवंत कडतुसं आणि रायफल घेऊन फरार झाला. या घटनेने सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट झाली आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
शिफ्ट संपली रायफल दे! मुंबईतल्या नेवीनगरमध्ये घुसला अज्ञात व्यक्ती, काडतुसं घेऊन फरार
advertisement
advertisement
advertisement