अन्न भेसळ कशी ओळखायची? पंचगंगा मंडळाचा आगळावेगळा देखावा, VIDEO

Last Updated : मुंबई
लोअर परळ येथील पंचगंगा सार्वजनिक गणेश मंडळाने यंदा पर्यावरणपूरक सजावटीतून सामाजिक संदेश दिला आहे. मंडळाने अन्नभेसळ कशी ओळखावी याचा देखावा साकारून भाविकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
अन्न भेसळ कशी ओळखायची? पंचगंगा मंडळाचा आगळावेगळा देखावा, VIDEO
advertisement
advertisement
advertisement