पर्यावरणपूरक गिरगावचा राजा, ९८ वस्तूंनी साकारला बांबूचा देखावा

Last Updated : मुंबई
गिरगावचा राजा यंदा ९८व्या वर्षात पदार्पण करत असून, मंडळाने पर्यावरणपूरक उपक्रम राबवला आहे. मूर्ती आणि देखावा दोन्हीही पर्यावरणपूरक असून, विशेषतः बांबूचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
पर्यावरणपूरक गिरगावचा राजा, ९८ वस्तूंनी साकारला बांबूचा देखावा
advertisement
advertisement
advertisement